१०० दिवसांचा कार्यक्रम अहवाल
१०० दिवसांचा कार्यक्रम अहवाल: गृहनिर्माण विभाग [पीडीएफ – 285 केबी]
अ.क्र. | मुद्दा | कार्यवाही पूर्ण / अपूर्ण | संपूर्ण माहिती | लिंक | अपूर्ण स्थिती |
---|---|---|---|---|---|
1 | प्रधान मंत्री आवास योजना शहरी 1.0 – बांधकाम पूर्ण करणे | कार्यवाही पूर्ण | प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 1.0 – उपलब्ध निधीच्या आधारावर कामे पूर्ण. | – | – |
2 | प्रधान मंत्री आवास योजना शहरी 1.0 – निधीचा ताळमेळ करणे | कार्यवाही पूर्ण | प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 1.0 अंतर्गत – महसूल व आर्थिक मंजुरी मिळवून निधी वितरित करण्यात आला आहे. | – | – |
3 | प्रधान मंत्री आवास योजना शहरी 2.0 – योजनेची माहिती व प्राशिक्षण | कार्यवाही पूर्ण | प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 – योजनेची माहिती व प्राशिक्षणासाठी प्रत्येक महसुली विभागस्तरीय १ अशा ६ राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. कोंकण विभाग – १३/०२/२०२५, पुणे विभाग – १४/०२/२०२५, छत्रपती संभाजीनगर विभाग – १७/०२/२०२५, नाशिक विभाग – १८/०२/२०२५, नागपूर विभाग – २५/०२/२०२५, अमरावती विभाग – २५/०२/२०२५. | [पीडीएफ – 1,048 केबी] |
– |
4 | भूमिपूजन – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील आदिवासी झोपडपट्टी धारकांच्या निर्वासितांकरिता मरोळ आणि मरोशी येथील पुनर्वसन प्रकल्प | कार्यवाही पूर्ण |
गृहनिर्माण विभागामार्फत सर्वेक्षणासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून सर्वेक्षणाबाबत पुढील कार्यवाही वन विभाग/जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे. यापूर्वी मरोळ-मोरोशी येथील वन विभागाने सुचविलेल्या जागेबाबत मा. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय वन्यजीवन बोर्ड यांच्या आदेशामुळे सद्यस्थितीत याजागी बांधकाम शक्य नाही. विभागाकडील सर्वेक्षणासाठी संस्थेची नियुक्ती पूर्ण झाली आहे.
|
[पीडीएफ – 467 केबी] |
– |
5 | डीआरपी – जीआरपीचे स्टाफ क्वार्टर्स धारावी पुनर्वसन प्रकल्पाला उपलब्ध करून देणे | कार्यवाही पूर्ण | स्टाफ क्वार्टर्स धारावी पुनर्वसन प्रकल्पाला उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने गृहविभाग व धापुप्रा यांच्यामध्ये सामंजस्य कराराची कार्यवाही पूर्ण. | – | – |
6 | एसआरए – रु.५० कोटी पर्यंत थकित भाडे वसूल करणे | कार्यवाही पूर्ण | सद्यस्थितीत १२३.०० कोटी इतके भाडे वसूल करण्यात आले आहे. | [पीडीएफ – 245 केबी] |
– |
7 | प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सदनिका जोडपत्रानुसार पात्र व्यक्तींना वाटप करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करणे | कार्यवाही पूर्ण | प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सदनिका जोडपत्रानुसार पात्र व्यक्तींना वाटप करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. | https://pap.sra.gov.in/ | – |
8 | डीआरपी – धारावी पुनर्वसन प्रकल्पातील झोपडीधारकांच्या पात्र / अपात्रतेबाबत अपिल करण्यासाठी तक्रार निवारण (जीआरसी) समिती स्थापन करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करणे | कार्यवाही पूर्ण | दि. २४ मार्च, २०२५ रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. | [पीडीएफ – 505 केबी] |
– |
9 | गृहनिर्माण विभागाचे संकेतस्थळ परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) करणे | कार्यवाही पूर्ण | कार्यवाही पूर्ण. | [पीडीएफ – 945 केबी] |
– |
10 | प्रशासकीय प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करून प्रशिक्षण आयोजित करणे | कार्यवाही पूर्ण | कार्यवाही पूर्ण. | [पीडीएफ – 1,336 केबी] |
– |
11 | बांद्रा स्मार्ट सिटी प्रकल्प – मा. उच्च न्यायालयाला हस्तांतरित करावयाच्या प्रस्तावित भुखंडावरील अतिक्रमीत झोपडीधारकांना मालाड व कांदिवली येथे स्थलांतरित करणे | कार्यवाही पूर्ण | कार्यवाही पूर्ण. | [पीडीएफ – 1,678 केबी] |
– |
12 | बांद्रा स्मार्ट सिटी प्रकल्प – अतिक्रमणधारकांची पात्रता / अपात्रता निश्चित करणे | कार्यवाही पूर्ण | कार्यवाही पूर्ण. | – | – |
13 | बांद्रा स्मार्ट सिटी प्रकल्प – तळ मजल्यावरील निवासी सदनिकांचे अनिवासी सदनिकांमध्ये रूपांतरण करणे | कार्यवाही पूर्ण | कार्यवाही पूर्ण. | – | – |
14 | बांद्रा स्मार्ट सिटी प्रकल्प – पीटीसी सदनिकांचे पीएपी सदनिकांमध्ये रूपांतरण करणे | कार्यवाही पूर्ण | कार्यवाही पूर्ण. | [पीडीएफ – 1,929 केबी] |
– |
15 | बांद्रा स्मार्ट सिटी प्रकल्प – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली २५४ पीएपी सदनिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत हस्तांतरित करणे | कार्यवाही पूर्ण | कार्यवाही पूर्ण. | [पीडीएफ – 65 केबी] |
– |
16 | म्हाडा – मुंबईतील १३,०९१ उपकर इमारतींपैकी ५०० उपकर इमारतींचे संरचनात्मक लेखापरिक्षण पूर्ण करून त्यांची वर्गवारी करणे | कार्यवाही पूर्ण | ५०० उपकरप्राप्त इमारतींच्या संरचनात्मक लेखापरिक्षणासाठी ७८ लेखापरिक्षकांची नेमणूक करण्यात आली. ५४० उपकरप्राप्त इमारतींचे परीक्षण पूर्ण झाले. प्रत्यक्ष ५०० इमारतींचे संरचनात्मक लेखापरिक्षण अहवाल प्राप्त झाले असून वर्गवारी: सी-१ = ७९, सी२ए = १२८, सी२बी = २५९, सी३ = ३४. | [पीडीएफ – 2,813 केबी] |
– |
17 | म्हाडा – २००० उपकर इमारतीतील भाडेकरूंचे बायोमेट्रिक करून याद्या अंतिम करणे व संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे | कार्यवाही पूर्ण | गाळेधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी मेसर्स क्क्षितीज क्रिएशन यांची नियुक्ती करण्यात आली. दिनांक ०५.०२.२०२५ रोजी सी-डॅक बरोबर करारनामा करण्यात आला. बायोमेट्रिक सर्वेक्षण दिनांक १०.०२.२०२५ पासून सुरू झाले. १०,८७२ गाळेधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले. | [पीडीएफ – 3,082 केबी] |
– |
18 | एसआरए – ऑनलाइन व्यवस्थापन प्रणाली: झोपडपट्टी रहिवाशांसाठी ऑनलाइन भाडे व्यवस्थापन प्रणाली | कार्यवाही पूर्ण | सदर प्रणाली सुरू करण्यात आली आहे. | – | – |
19 | एसआरए – नाम समावेश: वाटप/जमिनीच्या ताबापत्रांमध्ये जीवनसाथीचे नाव समाविष्ट करणे | कार्यवाही पूर्ण | कार्यवाही सुरू करण्यात आली असून २,१८५ प्रकरणांमध्ये पती-पत्नी यांच्या संयुक्त नावांची नोंद घेण्यात आली आहे. १२,३२४ सदनिकाधारकांच्या भाग दाखल्यावर पती व पत्नी यांची संयुक्त सभासद (जॉईंट मेंबर्स) म्हणून नोंद घेण्यात आली आहे. | [पीडीएफ – 645 केबी] |
– |
20 | डीआरपी – धारावी अधिसूचित क्षेत्रासाठी उपजिल्हाधिकारी यांना “सक्षम प्राधिकारी” म्हणून घोषित करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करणे | कार्यवाही पूर्ण | दिनांक २४.०१.२०२५ रोजी अधिसूचना निर्गमित | [पीडीएफ – 1,036 केबी] |
– |
21 | एसआरए – एसआरए मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था, त्यांची भूमिका इत्यादीबाबत पुनर्रचना करणे (योजना टेंडरद्वारे, जीबीआर मध्ये एआर ची उपस्थिती) कामाचे आदेश जारी करणे | कार्यवाही पूर्ण | झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये विकासक नेमण्यासाठी झोपडीधारकांची सर्वसाधारण सभा प्राधिकरणातील सहाय्यक निबंधक, सहकार कक्ष यांच्याद्वारे घेण्यासंबंधी परिपत्रक निर्गमित केले असून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. | [पीडीएफ – 132 केबी] |
– |
22 | २% ते ५% स्वेच्छाधिकार कोट्यांतर्गत सदनिका वितरित करण्यासाठी धोरण | कार्यवाही पूर्ण |
|
[पीडीएफ – 297 केबी] |
– |
23 | महाराष्ट्र निवारा निधीच्या वितरण पद्धतीत सुधारणा करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | विभाग स्तरावर कार्यवाही सुरू आहे.(कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ मे, २०२५) |
24 | म्हाडाच्या विविध संवर्गांचे सेवाप्रवेश नियम सुधारित करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | विभाग स्तरावर कार्यवाही सुरू आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ मे, २०२५) |
25 | म्हाडाच्या बदल्यांबाबतचे धोरण अंतिम करणे | कार्यवाही पूर्ण | याबाबतचा शासन निर्णय दिनांक ०१-०४-२०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. | [पीडीएफ – 5,572 केबी] |
– |
26 | प्रधान मंत्री आवास योजना शहरी १.० – रूफ टॉपपर्यंत बांधकाम झालेल्या सुमारे ३४,८९९ घरांचे बांधकाम पूर्ण करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | डिसेंबर, २०२४ पासून १८,६७३ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ जुलै, २०२५) |
27 | प्रधान मंत्री आवास योजना शहरी १.० – अतिप्रदान झालेले प्रकल्प अनुदान परत घेणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | विस्तृत माहिती: मगरपट्टा, चड्डा व देशमुख डेव्हलपर्सचे प्रकरण. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३० जून, २०२५) |
28 | प्रधान मंत्री आवास योजना शहरी १.० – रद्द केलेल्या प्रकल्पांना वितरित केलेले अनुदान परत घेणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | पोद्दार हौसिंग, बदलापूर: वसुलीचे काम प्रगतीपथावर. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ मे, २०२५) |
29 | प्रधान मंत्री आवास योजना शहरी २.० – युनिफाईड वेब पोर्टलवर १.५ लक्ष इच्छुकांची नोंदणी पूर्ण करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | १,३३,०६१ नोंदणी पूर्ण. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – १५ मे, २०२५) |
30 | प्रधान मंत्री आवास योजना शहरी २.० – एएचपी घटकांतर्गत ५ व बीएलसी घटकांतर्गत १० डीआरपी सादर करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | डीआरपी प्रक्रियेसाठी संस्था नियुक्त. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – १० मे, २०२५) |
31 | म्हाडा – आपले सरकार व पी.जी. पोर्टल वर शून्य प्रलंबित. | कार्यवाही पूर्ण | ७ दिवसांपूर्वीचे आपले सरकारवर २ व पी.जी. पोर्टल वर ६ अशा एकूण ८ तक्रारी आहेत. | – | – |
32 | डीआरपी – धारावी पुनर्वसन प्रकल्पास तसेच प्रकल्पातील व्यावसायिक / वाणिज्यिक गाळेधारकांकरिता एसजीएसटी माफ करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात येईल. | कार्यवाही अपूर्ण | – | – | एसजीएसटी माफ करण्याच्या अनुषंगाने मा. मंत्रीमंडळाचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ ऑगस्ट, २०२५) |
33 | स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल (एसएचआयपी) कार्यान्वित करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | दिनांक २८-०४-२०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दिनांक ०७-०५-२०२५ रोजी सदर समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ जुलै, २०२५) |
34 | विभागाचा डॅशबोर्ड कार्यान्वित करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | दिनांक ०१.०५.२०२५ रोजी पर्यंत विभागाचा डॅशबोर्ड विकसित करण्यात येत आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ मे, २०२५) |
35 | एमओयू – उद्योग क्षेत्रातील कामगारांच्या घरकुलांसाठी एमआयडीसी सोबत सामंजस्य करार करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने आगामी आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येत आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ मे, २०२५) |
36 | एमओयू – नवीन महामार्गांलगत नवीन शहरे वसविण्यासाठी एमएसआरडीसी सोबत सामंजस्य करार करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने आगामी आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येत आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ मे, २०२५) |
37 | भूमिपूजन – ५००० गिरणी कामगारांच्या घरांचे डीपीआर मंजूर करून भूमिपूजन करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | दिनांक २५.०४.२०२५ रोजी गिरणी कामगारांच्या संबंधित बाबी तपासण्याचे निर्देश दिले. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३० जून, २०२५) |
38 | पत्राचाळ आर-१, आर-४, आर-७ आणि आर-१३ येथील २३४३ सदनिकांचे बांधकाम सुरू करणे | कार्यवाही पूर्ण | सदर योजनेच्या कामाकरिता कार्यादेश जारी करण्यात आलेले असून भूमिपूजन नियोजित आहे. | [पीडीएफ – 6,408 केबी] |
– |
39 | १७ अभिन्यासातील पोलिस सेवानिवासस्थानांच्या पुनर्विकास प्रकल्प सुरु करणे | कार्यवाही पूर्ण | मा. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री (गृहनिर्माण) महोदय यांच्या एकत्रित बैठकीकरिता दिनांक व वेळ मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. | – | – |
40 | अभ्युदयनगर, काळाचौकी येथील सुमारे रु. १२,५०० कोटी इतक्या रकमेचा प्रकल्प सुरु करणे | कार्यवाही पूर्ण | मा. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री (गृहनिर्माण) महोदय यांच्या एकत्रित बैठकीकरिता दिनांक व वेळ मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. | – | – |
41 | भूमिपूजन – जी.टी.बी. नगर, सायन येथील पुनर्वसन प्रकल्प | कार्यवाही अपूर्ण | – | – | सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणाचा निकाल जाहीर झाला असून याबाबत निविदा प्रक्रिया म्हाडा स्तरावर राबविण्यात येत आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ ऑगस्ट, २०२५) |
42 | भूमिपूजन – म्हाडा नागरिक सुविधा केंद्र | कार्यवाही पूर्ण | नागरिकांना विविध सुविधा पुरविण्याकरिता म्हाडा मुख्यालयात नागरी सुविधा केंद्राचे काम पूर्ण करण्यात आलेले असून, सदर केंद्र कार्यान्वित केलेले आहे. | – | – |
43 | लोकार्पण – पत्राचाळ येथील ६७२ पुनर्विकसित सदनिका | कार्यवाही पूर्ण | सदर योजनेस दि. ०१.०४.२०२५ रोजी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले आहे. तसेच दि. ०४.०४.२०२५ रोजी ६६३ सदनिकांकरिता सोडत काढण्यात आली आहे. | [पीडीएफ – 551 केबी] |
– |
44 | लोकार्पण – बीडीडी वरळीच्या ५५६ पुनर्विकसित गाळे. | कार्यवाही पूर्ण | मा. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री (गृहनिर्माण) महोदय यांच्या एकत्रित बैठकीकरिता दिनांक व वेळ मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. | [पीडीएफ – 173 केबी] |
– |
45 | लोकार्पण – पत्राचाळ येथील ३०६ सोडतीतील लाभार्थ्यांना सदनिका. | कार्यवाही पूर्ण | सद्यस्थितीत ३०६ घरांचे काम पूर्ण झाले असून लाभार्थ्यांना ताबा देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. | [पीडीएफ – 83 केबी] |
– |
46 | लोकार्पण – एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) अंतर्गत ३.८.२ एकात्मिक समावेशक गृहनिर्माण तरतुदीनुसार उपलब्ध होणारी अपेक्षित घरकुले = सुमारे २ लाख | कार्यवाही पूर्ण | नगर विकास विभागास नस्ती सादर करण्यात आली असून गृहनिर्माण विभागामार्फत करावयाची कार्यवाही पूर्ण. | – | – |
47 | म्हाडा – विनियम ३३ (५), (७), (९) तसेच म्हाडा मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे तक्रार निवारण करणेसाठी एजीआरसी च्या धर्तीवर तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे व कार्यान्वित करणे | कार्यवाही अपूर्ण | – | – | प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ मे, २०२५) |
48 | १००% ई-फाईलचा वापर | कार्यवाही पूर्ण | दिनांक १६.०१.२०२५ रोजी -२०%, दिनांक ०१.०४.२०२५ रोजी -९९% | – | – |
49 | एसआरए – डीसीपीआर, २०३४ मधील नियम ११(७) किंवा ११(८) अंतर्गत भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न करता अनधिकृत रहिवासास परवानगी देणाऱ्या विकासकांविरुद्ध कारवाईसाठी तरतूद | कार्यवाही पूर्ण | नगर विकास विभागास नस्ती सादर करण्यात आली असून गृहनिर्माण विभागामार्फत करावयाची कार्यवाही पूर्ण. | – | – |
50 | एसआरए – विकास उपक्रमाअंतर्गत १० एसआर योजनांचे निविदा काढणे. | कार्यवाही पूर्ण | १० एसआर योजनांचे निविदा काढण्यात आले आहे. | [पीडीएफ – 143 केबी] |
– |
51 | एसआरए – झोपडपट्टी पुनर्वसन युनिटसाठी १५ हजारहून अधिक निवासी (भोगवटा) प्रमाणपत्रे जारी करणे. | कार्यवाही पूर्ण | १५,१९४ सदनिकांना निवासी (भोगवटा) प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. | [पीडीएफ – 50 केबी] |
– |
52 | एसआरए – पुनर्वसन सदनिकांची सोडत काढून ताबा देणे. | कार्यवाही पूर्ण | सद्यस्थितीत एकूण ९,५०३ सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. | [पीडीएफ – 1,509 केबी] |
– |
53 | एसआरए – रखडलेल्या ४२ योजनांपैकी २५ योजना सुरू करणे. | कार्यवाही पूर्ण | २७ योजना सुरू झाल्या आहेत. | [पीडीएफ – 134 केबी] |
– |
54 | एसआरए – इमारतीच्या उंचीनुसार रचलेले देखभाल शुल्क लागू करणे. | कार्यवाही पूर्ण | नगर विकास विभागास नस्ती सादर करण्यात आली असून गृहनिर्माण विभागामार्फत करावयाची कार्यवाही पूर्ण. | – | – |
55 | डीआरपी – धारावी पुनर्विकास प्रकल्प सर्वेक्षण ३ महिन्यांत पूर्ण करणे. | कार्यवाही अपूर्ण | – | [पीडीएफ – 4,705 केबी] |
अंदाजे १ लाख ४० हजार झोपड्यांचे सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ९६,७५२ झोपड्यांवर नंबर टाकण्यात आले असून त्यातील जवळपास ७४,९५० झोपड्यांचे घर टू घर सर्वेक्षण केले असून कागदपत्रांची पडताळणी बाकी आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ ऑगस्ट, २०२५) |
56 | गृहनिर्माण धोरण – २०२५ अंतिम करणे. | कार्यवाही पूर्ण | मा.मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. | – | – |
57 | जेष्ठ नागरिक गृहनिर्माण धोरण अंतिम करणे. | कार्यवाही पूर्ण | मा.मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. | – | – |
58 | लोकार्पण – मास्टर लिस्टवरील १०० भाडेकरूंना कायमस्वरूपी सदनिका. | कार्यवाही पूर्ण |
|
[पीडीएफ – 1,908 केबी] |
– |
59 | एसआरए – सहकार्य न करणाऱ्या झोपडीधारकांविरुद्ध निष्कासनाची कारवाई करण्यासाठी कलम ३३ अंतर्गत तरतुदींमध्ये सुधारणा करणे. | कार्यवाही पूर्ण | विधेयक/अध्यादेश काढण्यास मा.मंत्री मंडळाने दि.०८.०४.२०२५ रोजी मान्यता दिली आहे. | [पीडीएफ – 1,285 केबी] |
– |
60 | एसआरए- महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व.पु) अधिनियम १९७१ मधील कलम १३(१) मध्ये एखाद्या झोपडपट्टीची जमीन झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर संबंधित झोपडी मालकाने / सहकारी संस्थेने १२० दिवसांत सदर जमीनीवरील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव झो.पु. प्राधिकरणाकडे सादर न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. हे सदर झोपडपट्टी क्षेत्र पुर्नविकासासाठी इतर प्राधिकरणास देऊ शकतील, अशी तरतूद आहे. यामधील उपरोक्त १२० दिवसांची तरतूद ६० दिवसांची करण्यात यावी. | कार्यवाही पूर्ण | विधेयक/अध्यादेश काढण्यास मा.मंत्री मंडळाने दि.०८.०४.२०२५ रोजी मान्यता दिली आहे. | [पीडीएफ – 1,285 केबी] |
– |
61 | एसआरए – विकासकाकडून भाडे वसूल करणे व इतर वसूलीसाठी नामनिर्दिष्ट अधिकारी: प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी किंवा सहकारी संस्था सहनिबंधक यांच्यापेक्षा कमी दर्जाचा नसलेला प्राधिकृत अधिकारी. वसुलीची पद्धत: मालमत्तेचा जप्ती आणि विक्रीद्वारे वसुली. एमएलआरसी अधिनियमामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणा/लागू तरतूदीनुसार प्रलंबित भाड्याच्या वसुलीसाठी तरतूद. नामनिर्दिष्ट अधिकाऱ्यांचे अधिकार: वसुलीसाठी दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांसारखे अधिकार असतील. उपरोक्त प्रमाणे तरतुदीकरिता झो.पु. अधिनियम, १९७१ मधील ३ (v) मध्ये प्रदान केलेल्या अधिकारानुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नियमावली तयार करेल. | कार्यवाही पूर्ण | विधेयक/अध्यादेश काढण्यास मा.मंत्री मंडळाने दि.०८.०४.२०२५ रोजी मान्यता दिली आहे. | [पीडीएफ – 1,285 केबी] |
– |
62 | एसआरए – इझ ऑफ डूईंग बिझनेस नोंदणी १) वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षक आणि विकासकांची नोंदणी. | कार्यवाही अपूर्ण | – | – | नोंदणी प्रक्रियेच्या अनुषंगाने निविदा काढली असून कार्यवाही सुरू आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ ऑगस्ट, २०२५) | 63 | जमिनीचे स्वयंचलित हस्तांतरण अधिनियमाच्या कलम १५ आणि १५ अ नुसार एसआर योजनेअंतर्गत जमीन स्वयंचलितपणे एसआरए कडे हस्तांतरीत करणे | कार्यवाही पूर्ण | विधेयक/अध्यादेश काढण्यास मा.मंत्री मंडळाने दि.०८.०४.२०२५ रोजी मान्यता दिली आहे. | [पीडीएफ – 1,285 केबी] |
– |
64 | प्रधान मंत्री आवास योजना शहरी 1.0 – बांधकाम सुरू न झालेल्या सर्व ५७,३२९ (१२.९५%) घरांचे बांधकाम सुरू करणे | कार्यवाही अपूर्ण | घरकुलांचे बांधकाम सुरू (१२,५९६): रे नगर, सोलापूर – ६७७० पैकी १९८० घरकुलांचे बांधकाम सुरू, छत्रपती संभाजी नगर म.न.पा. (एएचपी) ११,१२० पैकी १०६१६ घरकुलांचे बांधकाम सुरू. रद्द/कपात प्रस्ताव: महाहौसिंग(एएचपी-जेव्ही-६७०२) घरकुलांचे कपात/रद्द प्रस्ताव प्राप्त, बीएलसी घटकांतर्गत ११,६८२ घरकुलांचे कपात/रद्द प्रस्ताव डीएमए मार्फत प्राप्त. उर्वरित २६,३४९ घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. | – | (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३० जून, २०२५) |
65 | भूमिपूजन – पी.एम.जी.पी. कॉलनी, पुनमनगर, अंधेरी येथील रु.१३०० कोटी इतक्या रकमेच्या प्रकल्प | कार्यवाही अपूर्ण | – | – | म्हाडाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने सदर प्रकरणी म्हाडास्तरावर अन्य विकल्पांचा विचार करण्यात येत आहे. (कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख – ३१ ऑगस्ट, २०२५) |
66 | महाहौसिंग मार्फत सोलापूर शहरातील मौजे मजरेवाडी येथील एएचपी-पीएमएवाय प्रकल्पातील ४०० घरे व शासकीय भूखंड येथील एएचपी-पीएमएवाय प्रकल्पातील २७३ घरे पूर्ण करणे | कार्यवाही पूर्ण | एकूण -२७३८८ पूर्ण घरकुले – १५४३ प्लिंथ पर्यंत -१३,२६१ लिंटल पर्यंत -२,१५८ चालू न झालेली -१०,४१६ | – | – |